Result Oriented Action against killer of Renowned Activist Narendra Dabholkar

Signatures:
  3 (Goal: 50,000)

Petitioning: To create awareness and generate social support

Petitioner: Sam started on August 21, 2013

Please support this Petition to ensure result oriented action is being taken by authorities. I am sure ATLEAST we can do this.
Some references from News Papers:
सकाळ वृत्तसेवा: अंधश्रद्धांच्या विरोधात गेली दोन तपे लढा देणाऱ्या आणि लोकचळवळीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर (वय 67) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी मंगळवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या केली. ते सकाळी फिरण्यासाठी गेले असता, शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर मंदिराजवळच्या पुलावर ही घटना घटली.
NDTV: A bandh has been called by political parties in Pune in protest against the murder of renowned anti-superstition activist Narendra Dabholkar who was shot at point blank range in broad daylight in the city on Tuesday.
Expressions by one of my friend on FB: शब्द हुलकावणी देत आहेत, मेंदू अजूनही चालत नाहीये. 'डॉ. दाभोलकरांची हत्या' ह्या शब्दसमूहाचा अर्थ लक्षात यायलाच वेळ लागला... इतक्या तर्कशुद्ध माणसाबाबत इतकी अतर्क्य आणि अमानूष घटना? आपण हल्ल्याच्या सूत्रधारांचा 'न्याय' करु शकत नाही. ख-या गुन्हेगारांना हुडकून शिक्षा देऊ शकेल असे कुणीही समोर दिसत नाही... सर्वांच्याच तंगड्या एकमेकांत! हाच सर्वात मोठा जादुटोणा! आणि तरीही आपण विवेक सोडायचा नाही? हा काय आपला प्रासंगिक सूज्ञपणा का सोयीस्कर सराईत षंढपणा? ह्म्म्म्म... मग? व्यक्तिगत पातळीवर करायचे तरी काय?
ढोबळ अंधश्रद्धांना बळी पडणा-या अडाण्यांची कीव करण्यापेक्षा स्वत:च्या श्रद्धा किती डोळस आहेत हे पुन्हा एकदा तपासून पहावे का? मला वाटते हीसुद्धा श्रद्धांजली ठरेल.
TOI: In a setback to the progressive movement in Maharashtra, leading anti-superstition activist Narendra Dabholkar was shot dead by two unidentified assailants while he was out on a morning walk on Tuesday. Known for his over two-decade long campaign against outdated and inhuman social practices, Dabholkar was currently engaged in mobilising public opinion and holding discussions with Maharashtra government for passing an 'anti-superstition and black magic' law in the state legislature.